दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर (बु.) :- लोहा तालुक्यातील कलंबर बु. येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते.
Post Views: 190