दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सांगली महापालिका क्षेत्रातील खेळाच्या मैदानावरील आरक्षणातील भागश: बांधकाम व्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता
(नगर विकास विभाग)
• लोहगाव (जि.पुणे) विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षण बदल
(नगर विकास विभाग)
• महाऊर्जेकडे नोंदणी झालेल्या ४१८ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित होण्यासाठी मुदतवाढ
(ऊर्जा विभाग)
वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डाशी जोडणार
(वित्त विभाग)
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविणार.
(कृषि विभाग)
