दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर खुर्द :- कलंबर खुर्द येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वराज्यरक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली. त्यावेळी शंकर पाटील घोरबांड, नामदेव पाटील , मधुकर पाटील, अनिल पाटील, बालाजी देवकर, तिरुपती घोरबांड, अनेक नागरिक उपस्थित होते
