दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
” हिंदी पढे हिंदी पढाये,हिंदी को जन जन तक फैलाये, आधुनिकता के इस दौर मे, हिंदी को पहचान दिलाये “
“सनीज् स्प्रींग डेल शाळेत दि.१४ सप्टेंबर रोजी ” हिन्दी दिवस ” अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
हिन्दी दिनाचे औचित्य साधून सनीज्
स्प्रींग डेल शाळेच्या हिन्दी विभाग प्रमुख सौ. मीना शील यांनी शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
वर्ग ८ वी ची विद्यार्थीनी कु. केसर राऊत हिने हिन्दी दिवसाची माहिती दिली. हिन्दी प्रसिद्ध हिन्दी साहित्यकार मुंशी प्रेमचंद यांच्या विषयी माहिती वर्ग ६ वी चा विद्यार्थी सक्षम गजभिये याने दिली आणि हिन्दी दिवसानिमित्य वर्ग ६ वी च्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन केसर राऊत हिने केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका आणि शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
