दैनिक चालू वार्ता पाचोड प्रतिनिधी गणेश थोरे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकत जळगाव येथे 14 फेब्रुवारी वार शनिवार रोजी सकाळी 8=30 वाजता आनंद नगरीचे आयोजन केले होते यावेळी शाळा कमिटी अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष सदस्य कमिटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शाळा मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक वृंद व गावकरी मंडळींनी यांची उपस्थिती होती .
