दैनिक चालू वार्ता धाराशिव/प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब येथील आगारात मराठी भाषा गौरव दिन म्हणून प्रवाशांना गुलाब फुल व पेढे वाटून शुक्रवार (दि २७ )रोजी उत्साहात साजरा करन्यात आला ,
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विनोद अलकुंटे ,हे होते तर प्रमुख पाहुणे प्रा . मोहन जाधव , स्थानकप्रमुख निलेश जाधव , सुरज पायाळ , प्रशांत राख आदी मंचावर उपस्थित होते ,
या वेळी मराठी भाषाचा आदर करावा असे अवाहन करन्यात आले ,या वेळी बस स्थानक पारिसरात काढलेली रांगोळी ने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश गोरे , यांनी केले तर अभार जोतिराम तौर यांनी मानले ,तर कार्यक्रम पार पाड़ण्यासाठी विलास जाधव , प्रभाकर झांबरे , श्रीमती प्रियंका शिंदे , आश्विनी तिडके , वाहतूक नियंत्रक सुशील हुंबे ,हनुमंत मुंडे, संतोष पुरी, अलका भोसले ,नामदेव जगताप ,चेतन गोसावी ,रामलिंग जाधवर, शाहू बाराते सह आदी वाहक चालका सह आदीनी पारिश्रम घेतले ,
