
दैनिक चालू वार्ता पेनुर प्रतिनिधी- राम कराळे . . .
अंतेश्वर तालुका लोहा येथे सोसायटी च्या चेअरमन पदी संजय पाटील कराळे यांचे विश्वासू आचुतराव अर्जुनराव पाटील कराळे यांची निवड करण्यात आली व सर्व उमेदवार सुदाम पाटील कराळे गंगाधर महाराज गिरी कोंडीबा पाटील कराळे माधव पाटील कराळे अविनाश पाटील कराळे शिवकांत आप्पा पत्रे तुकाराम पाटील कराळे अनुसयाबाई परबतराव कराळे ऊमाबाई गायकवाड यांचा पुष्पहार घालून संजय पाटील कऱ्हाळे यांनी स्वागत केले