
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:दि 12-8-2022 रोजी कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वही व पेनाचे विद्यानिकेतन प्राथमिक शाळा देगलूर येथे वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाला श्री स्वामी सर व बिरादार मॅडम यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करून त्यांना पुढील शालेय जीवनामध्ये शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर व श्री मंनधरणे सर अजगरे सर माने मॅडम जाधव मॅडम देगलूरकर सर मोरे सर सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.