दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
====================
अहमदपूर
दि.30 सप्टेंबर. रोजी ईतिहास शहरात हॉटेल सेविनार पेपरमेन्ट जयपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात हा पुरुस्कार प्रदान करण्यात आला आहे अहेमद (बाबा ) यांना यांचा कामाती पावती जे समाजा मध्ये काम करतो त्याना सन्मान होने गरजेचं आहे। अबिका शास्त्री, अवतीका शमा, खुशी, जैन, आचल गोयल, मीरा, समिरा ᴅʀ,ᴀᴅᴠ,पतकार, नयुम खान,शोहेब भाई, हैदर खान, यैया, कामलानी, फेरोज मनियार, आदि मान्यवर ,उपस्थित होते
पुवी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे समाज रत्न पुरस्कार,
जयपूर येथे फिल्म प्रोडक्शनच्या अंबालिका शास्त्री यांचा वतीने 30 सप्टेंबर रोजी भव्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.टायगर संघटना चे अध्यक्ष अहेमद (बाबा) यांचे पुरस्कार( निवड) दिल्याबद्दल सर्व स्तरावरुन त्याचे अभिनंदन होत आहे
