दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा ता.देगलूर जिल्हा:नांदेड येथील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी कु.स्वाती अंकुश सुर्यवंशी हिने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या वक्तृत्वाची छाप टाकली.
यावेळी केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री.पी.आर.टोके सर,शिक्षण व क्रीडा समिती स्वीकृत सदस्य तथा मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगाचे श्री.बस्वराज पाटील वन्नाळीकर, पदोन्नत मुख्याध्यापक जि.प. प्रा.शाळा तडखेलचे श्री.बालाजी जाधव सर,सहशिक्षक श्री.बोडके सर ,शिक्षक सेनेचे तथा सुगावचे सहशिक्षक अविनाश चिद्रावार सर, सहशिक्षक श्री गजलवार सर ,मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. तुपशेळगावचे श्री.नवेकर सर, वन्नाळीचे सहशिक्षक श्री.प्रल्हाद जाधव सर, खानापूरचे सहशिक्षक श्री टेकाळे सर,मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनसक्करगा श्री.डिगोळे सर, लख्खा सहशिक्षक श्री.नरवाडे सर , शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीचे कलाध्यापक,श्री पेटेकर सर,सहशिक्षक श्री गजलवार सर ,मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपशेळगाव श्री.नवेकर सर, वन्नाळी सहशिक्षक श्री.प्रल्हाद जाधव सर, खानापूर सहशिक्षक श्री टेकाळे सर,मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनसक्करगा श्री.डिगोळे सर, लख्खा सहशिक्षक श्री.नरवाडे सर, यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते…
तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तिला मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा श्री.बस्वराज पाटील वन्नाळीकर सरांचे व शाळेतील सर्व शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
