दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे पोलिस अधीक्षक श्री. कोकाटे साहेब यांना 22/12/2022 रोजी
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे हिवाळी अधिवेशन नागपुरच्या मोर्चा संदर्भात निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. भास्करराव कंकाळ पाटील, तालुका अध्यक्ष श्री.अमोल पाटील बस्वदे, कंधार-लोहा तालुका संघटक श्री.माधवराव विठ्ठलराव पाटील कौशल्ये, श्री.गोपवाड पाटील, श्री.होनराव पाटील, तालुका अध्यक्ष श्री.शिरमेवार पाटील, श्री.कोंडेकर पाटील,
नांदेड जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष श्री.शिवाजीराव जोगदंड पाटील, तालुका अध्यक्ष श्री.व्यंकटराव कापसे, श्री.अवतारीक पाटील शिरनारकर, श्री.सातारकर पाटील, श्री.किनाळेकर पाटील, तालुका अध्यक्ष श्री.राऊत पाटील, श्री.घंटलवार पाटील, आदी पोलीस पाटील बांधव उपस्थित होते.
