दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी माननीय श्री. राऊत साहेब यांना 22/12/2022 रो महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन मोर्चा संदर्भात निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. भास्करराव कंकाळ पाटील, तालुका अध्यक्ष श्री.अमोल पाटील बस्वदे, तालुका अध्यक्ष
श्री.शिरमेवार पाटील, श्री.माधव पुयड पाटील डोंगरगावकर आदी पोलीस पाटील बांधव उपस्थित होते.
