
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद– सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त लॅबोरेटरी चे सहाययक महाव्यवस्थापक ( मानव संसाधन व प्रशासन ) ,यांना नुकतीच मानाची मानद डॉक्टरेट पदवी दि 09 डिसेंबर रोजी दिल्ली येथे मिळाल्याबद्दल औरंगाबादचे जिल्हाधिकारी श्री आस्तिक कुमार पांडे यांनी आज 22 डिसेंबर रोजी याची दखल घेऊन श्री व्यंकट मैलापुरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी दत्ता लुटे, बाबासाहेब गायकवाड, सुनील मैंद, यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती..