
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद ओजस्विनी राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर एसपी कॉलेज गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरीश जी मोटवानी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय महिला परिषदेचे मंत्री राजवीर सिंग कोर राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर शहर मंत्री प्रतीक काळे, शहराध्यक्ष डॉ. उपाध्यक्ष साहिल कांदे, शहर उपाध्यक्ष अर्पण दाणे, ओजस्विनी चंद्रपूर शहर उपाध्यक्षा कु.नंदिनी नरनवरे, यांच्या नियुक्ती निमित्त एस.पी.कॉलेज मध्ये विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली.या सभेत राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताचे पूर्व प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार, मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजित स्वान, राष्ट्रीय बजरंग दल, चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष सुयोग खटी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष चेतन जी व्यास राष्ट्रीय छात्र परिषदेचे जिल्हाध्यक्ष हेमंत बोमीडवार, रा. राष्ट्रीय बजरंग दल शहर उपाध्यक्ष रोहित भट
चिराग वैरागडे नीरज चिलके विशाल बामणे दर्शन डोस विवेक नोभळे भूषण राऊत लकी डोंगरे
आकांशा मेश्राम, पायल कामतवार, रविकांत कुरेवार, खुशबू सिसोदिया, आमोस जुमनाके, प्रेम घिवे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते