
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी महात्मा फुले विभागीय शिक्षक परिषद परभणी येथे राजयोग मंगल कार्यालयामध्ये पार पडली परिषदेच्या अध्यक्षस्थानी विकास काका शिंदे कामगार संघटना सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय तायडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव पाटील कल्याणकर संचालक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यळेगाव व शामराव पाटील टेकाळे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार श्री सतीश जाधव अपरंपार स्वामी आदिवासी आश्रम शाळा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड व सविता जाधव (कुसळे) मंडळ अधिकारी भोकर यांना सपत्नीक देण्यात आ ला कार्यक्रमाचे आयोजक श्री व्यंकटराव जाधव प्रदेशाध्यक्ष महात्मा फुले शिक्षक परिषद तर सूत्रसंचालन श्री तानाजी सूर्यवंशी सर यांनी केले अपरंपार स्वामी आदिवासी आश्रम शाळेतील पांग रे सर यशपाल जोंधळे सर … सचिव आ.शि.क.संघटना प्रक्लपकार्यालय किनवट वडजे सर गायकवाड सर गोपींवार सर नाईक सर तसेच ग्रामसेवक मोरे व दिपके साहेब आणि पाथरी येथील कुसळे कोचिंग क्लासेसचे संचालक श्री बालाजी कुसळे यांची उपस्थिती लाभली.
या पुरस्कारामुळे समाज मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.