
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
वसमत; वसमत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे .प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे,
स्वराज्याचा जिने घडविला
विधाता…..
धन्य ती स्वराज्य जननी
जिजामाता …..
जय जिजाऊ …. जय शिवराय ….जय शंभुराजे…..
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. सुरवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रमुख पाहुणे रघुनाथ नरवाडे मिलिंद आळणे शंभुराजे मल्टीसव्हिसेस ,शुभम कदम , विठ्ठल पडोळे, करण जाधव,अनिकेत शहाणे, श्याम कांबळे,आभार प्रदर्शन शुभम कदम यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.