
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली यांच्या कडून महाराष्ट्रातील पुणे येथिल आरोग्य सेवेतील कर्मचारी श्रीमती सुनीता दहिभाते यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याची दखल घेऊन इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे पराक्रम दिनाचे औचित्य साधून इंडियन ग्लोरी अवॉर्ड समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फिलिस्टीन देशाचे राजदूत अदनान अबू अलहैजा बुरुण्डी चे कौन्सलर चार्ल्स रवांडा तथा सुभाष चंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस, मेजर जनरल डॉ राजन कोचर, लिबिया माल्ता चे माजी राजदूत अनिल त्रिगुनियत, प्रो राजबीर सिंग व्ही सी एम डी यू रोहतक,पद्मश्री विजय कुमार शहा सांगली, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे महाराष्ट्र चे संस्कृत वं योगा विभाग प्रमुख डॉ अभिजित जोशी ,अमित्य विद्यापीठाचे कौन्सलर डॉ सेवामूर्ती हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरातून देशभरातील विविध राज्यातून पुरस्कार्थी उपस्थित होते. या वेळी ए पी जे अब्दुल कलाम अवॉर्ड, नेताजी सुभाषचंद्र बोस अवॉर्ड, जीवन गौरव पुरस्क