
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील जेजला वि.का.सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चेअरमन पदी प्रवीण भोसले तर व्हॉईस चेअरमन पदी लक्ष्मण गोलेकर यांची निवड झाली.यावेळी सदस्य -गोकुळ होगले,साहेबराव भोसले ,रोहिदास भोसले,सावता शिंदे,भारत पवार ,प्रभाकर भोसले, मंदा भोसले,प्रभावती इंदलकर,भारत सुरवसे, बन्सी खरडे,महादेव गटकळ यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी गट नेते सागर भोसले,सरपंच संजय शिंदे,उप सरपंच वैभव बनसोडे, मा.सरपंच हनुमंत होगले,भागवत शिंदे,रामकिसन गव्हाणे,मुकुंद लगाडे,सुनील थोरात,बाळू सुर्वे, सचिन सुरवसे,संतोष पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते