दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड
अंबाजोगाई येथील
अलोक अशोकराव देशमुख याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नगररचनाकार (Town Planning Officer) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून 9 व्या रँक ने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले, त्याबद्दल त्याचे सर्वं स्तरातून तसेच भावी दैदिप्यमान प्रशासकीय वाटचालीस दैनिक चालु वार्ता कडुन हार्दिक शुभेच्छा….!