दैनिक चालू वार्ता आर्णि प्रतिनिधी-रमेश राठोड
आर्णि तालुक्यातील असलेल्या पंचायत समिती आर्णी मधील सुभाष नगर ग्रामपंचायत यांमधील पुर संरक्षण भिंत हे नाला नसताना गावाला पाण्याची कुठल्याही प्रकारचे नुकसान नसताना एक ते डेकड्यावर आहे पूर संरक्षक भिंत कशाप्रकारे मंजुरात देतात ही खंत गावकऱ्यांनी मंडळींना पडला आहे औवध जागेवर केलेल्या आहेत या कामावर मजूरांचा नावाने मशिन लावून खोदकाम करण्यात आले आहे व मजूर यांच्या नावाने ४ मस्टर वरकोड नंबर १२३४८०२४४५ पैसे काढल्यास आलेले आहे.
त्या कामांची रक्कम एक लाख चाळीस हजार रुपये काढून सरपंच सचिव तसेच ठेकेदार यांच्या संगनमताने पैसे हडप करण्यात आली आहे. त्यानुसार काम कुठल्याही प्रकारे केले, नसून व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांना विचारात न घेता कुठल्याही कामाला बाहेरगावी ठेकेदार पाहून कामं दिल्या जात आहेत , तरी सरपंच महिला असून त्या जागेवर सरपंच पतिराज कारभार पाहत आहे, सुभाष नगर येथील विकास कामाचा कुठल्याही प्रकारचा विकास कामाबाबत विचार न करता स्वतःच्याच विचारात खिशे भरणे करित आहे, सदस्यांना विश्वासात घेतले जातं नाही.. विचारपूस न करता परस्पर ग्रामपंचायत ठराव घेण्यात येत आहे ,
त्याच प्रमाणे काम कुठल्याही प्रकारे न करता सिमेंट नाला बांध याचा मस्टर वरकोड नंबर १२३४८५५०७१ आहे , मजुराचे ऑनलाईन रोजगार सेवक आला हाताशी धरून केल्या जात आहे.
सदर मनरेगा अंतर्गत झाडें लावा झाडे जगवा ही मोहीम सुरू करण्यात आले आहे व आमच्या ग्राम पंचायत समिती अंतर्गत असे चालू आहे की झाडेच्या नावाने स्वतःची खिसा भरण्याचे काम करत आहे, व या कामाची रक्कम आहे २९८०००/ मस्टरणे लंपास केले आहे, मस्टर वरकोड नंबर १२३५०४८१३१ असे अनेक एक हि झाडं नलावता तरी शासन विभाग यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहेत.
शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे, वरील कामाची चौकशी करावी हि विनंती’,,,,
