दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर: बिलोली तालुक्यातील केसराळी गावामध्ये विश्वेश्वर जयंती उत्साहात साजरी. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय जगाच्या पटलावर अनुभव मंडपाच्या माध्यमातून पहिले लोकशाही संसद स्थापन करून बाराव्या शतकात जाती पाती ला अंधश्रद्धेला थारा न देता तमाम मानवजातीला एकतेचा संदेश देत अनुभव मंडपात शिव दीक्षा देऊन सर्वांना एका छत्रछायेखाली आणणारे व वीरशैव लिंगायत धर्माचे आद्य प्रचारक व प्रसारक युगप्रवर्तक युगपुरुष क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 891 वी जयंती केसराळी थे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी गावचे सरपंच राजू मंनधरणे उपसरपंच मारोति मादळे साई काळे सायलू मुद्दलवार विनोद फकीरे नागोराव केसराळीकर प्रकाश भालेराव बालु वनलवार बबलू शेख दीपक शिंदे सुरेश शिंदे मोहन काळे राम काळे दत्तात्रय माडे फारुक शेख बापूराव काळे सुधाकर नाईक नागेश काळे धोंडीबा सावळे अनिल मोघे राजू गुबगे आधी समस्त गावकरी मंडळी ग्रामपंचायत येथे बसवेश्वर जयंती निमित्त हजर होते.
