दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर: दि.३—
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला शिकावंच लागेल.शिक्षण हे आयुष्यभर पुरणारी संपत्ती असून काम करून शिकणाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली आहे. झेड ए उर्दू शाळेत सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी केले.बोलताना आमदार राजेश एकडे म्हणाले की आमचे नेते हाजी रशिद खा जमादार यांनी आमच्याकडे केलेली मागणी विनंती ही आमच्यासाठी आदेश असून पार पेठ परिसरात स्वतंत्र कन्या विद्यालयाचे मंजुरात आपण आणून देऊ अशी ग्वाही दिली.तर ऍड.साहेब राव मोरे यांनी देशात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून आपण सर्व या प्रयत्नांना हाणून पाडू व मलकापूर शहरात बंधुभाव, शांतता कायम ठेऊ असे आवाहन केले.वाटचालीबाबत माहिती देत 1980 पासून ही संस्था सतत योग्य दिशेने सुरू असून हा संचालक मंडळ व शिक्षक वृंद च्या वतीने तब्बल तेराशे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगत अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक तरुण युवक हा शिकला पाहिजे यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नरत असल्याचे सांगून कार्पेट भागात स्वतंत्र कन्या शाळेचे मागणी यावेळी केली.झेड उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे एक मे महाराष्ट्र दिन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., एम ए केंद्राचे उद्घाटन तर शाळेत असलेल्या 1330 विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाचा कार्यक्रम आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते डॉ. सय्यद समाधान इंगळे सर, पत्रकार सु, मा. शिंदे, वाजीत खान, नितीन पवार, मनोहर पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्वेसर्वा माजी नगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमादार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ऍड. साहेबराव मोरे, ऍड. हरीश रावळ, न.प. गटनेते राजेंद्र वाडेकर, भा.रा. काँग्रेस शहराध्यक्ष राजू पाटील, तालुकाध्यक्ष बंडू भाऊ चौधरी, नगरसेवक अनिल गांधी, सनाउल्ला खा जमादार, डॉ. अरविंद को, यांनी जे शिक्षण घेतले त्या शिक्षणामुळेच खरी सामाजिक जागृती निर्माण होते. शिक्षित व्यक्ती हा कुठेही जातीवादी दंगल अथवा इतर भानगडीत पडत नाही.या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी साठी झेड. ए.उर्दू हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज मुख्याध्यापक मो.शाकीर सर, पर्यावेक्षक शेख नईम सर, या सहा सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे रौफ शेख बागवान, मुख्याध्यापक मोहम्मद शाकीर सर मंचकावर शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.संचालक मोहम्मद एह सान सर तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद को ल ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उपस्थित होते.तरच झेडपी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज संचालक मंडळाचे अध्यक्ष हाजी प्रदर्शन वायसीएम ओ केंद्रप्रमुख आशिफ खान सर यांनी केले.
