दैनिक चालू वार्ता लोणी काळभोर प्रतिनिधी-संभाजी गोसावी
आळंदी म्हातोबाची येथील अटल दुचाकी चोरटा निलेश शिवरकरसह त्यांच्या एका साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने केले गजाआड सुमारे 3 लाखांच्या 15 मोटारसायकली जप्त. पुणे गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकांची धडाकेबाज कामगिरी
पुणे शहरासह जिल्ह्यांत दुचाकीची चोरी करून धुमाकूळ घालणारे दोन तोटे यांना पुणे शहर विनोद साच्या पोलिसांनी केले गजाड पोलिसांनी त्यांच्याकडूंन तब्बल ३ लाख रुपयांच्या १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले निलेश बाळासाहेब शिवरकरवय ३३ रा पानमळा आळदी आळंदी महोतोबांची ता. हवेली व प्रशांत संपत चव्हाण वय ३३रा निमगाव ता. शिरूर अशी अटक करण्यांत आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने युनिट सहाच्या पथकांने वाघोली येथे सापळा रचला होता.त्यावेळी दोन्ही आरोपी अलगत सापयांच्या जाळ्यांत सापडले त्यांच्याकडील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता ती मोटरसायकल आळेफटा इथेन चोरून आणल्यांचे सांगितले पोलिसांनी दोघांना ताब्यांत घेऊन आधी कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी पुणे शहरामधील हडपसर, चंदननगर, लोणीकंद कोंढवा ,कोथरूड, यवत आळेफाटा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ लाख रुपयांच्या 15 मोटरसायकली चोरी केल्यांची त्यांनी कबुली दिली. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस अमंलदार मच्छिंदर वाळके, विठ्ठल खेडकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
