दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील असलेल्या गट ग्रामपंचायत बारभाई अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक २ चिंचबर्डी येथे पंधराव्या वित्त आयोगातून सुरू केली विकास कामाचा अंगणवाडीची कामात मोठ्या प्रमाणात वर भ्रष्टाचार केल्याचा ग्रामपंचायत बारभाई येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे चिंचबर्डी येथे चालू असलेल्या पाणीपुरवठ्याची वाढीव पाईपलाईन नाली रपडे दुरुस्ती अंगणवाडीची रिपेरिंग ची कामे अशा अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केले आहे. सदर पंधराव्या वित्त आयोगातून निधी शासनाकडून प्राप्त चांगल्या प्रकारे नियोजन केले पाहिजे या दृष्टिकोनातून शासन गावं पातळीवर उपलब्ध करून दिले आहे. पण हे काम काही गावातील ठेकेदार धरुन निष्कृष्ट दर्जाची व इस्टिमेट नुसार केले नाही.आणि थातूरमातूर केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी वारंवार करत असतानां शेवटी कंन्नदार हे शासनाचे पैसच्या मलिदा खाल्ला जातो या दृष्टिकोनातून सर्व गावातील काही ठेकेदार बंद झाले पाहिजे म्हणून गटविकास अधिकारी यांच्या कार्यालया येथे आर्णी निवेदन देण्याकरिता वेळ आली आहे.वरील सर्व कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी. आकाश भिकर राठोड, शंकर दासु पवार, सौ. सपना किशोर राठोड, सौ.जया निलेश जाधव, यावेळेस ग्रामपंचायत सदस्य निवेदनाद्वारे मागणी केली आहेत.
