दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका गडचांदूर
संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ
उपरेयांच्या आदेशानुसार आणि
महासचिव कमलेश भाऊ राऊत यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. त्यावेढेस अनैशा वाहन चालक व ईतर कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर सरिता मालू याची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर शाखा फलकाचे उद्घाटन हे भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपूरे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाला पुषामाला टाकून करण्यात आले, त्यावेढेस सुरेंद्र भाऊ रायपूरे,सरिता मालू तसेच अध्यक्ष सुरज भाऊ यांनी ड्रायव्हर भावना त्यांच्या हित कार्यासाठी मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी संघटनेचे कोषाध्यक्ष अनिल चीलमुले, अमर्जीत शिंग,जिल्हा उपप्रमुख सुरज चाल,राजुरा तालुका सचिव प्रकाश रंभाजी,महेश काहीलकर,अरविंद डिमांड, करणं कोलगुरी,मीनाक्षी करिये,साधना दिकोंडावार,मिनू जामगडे,तसेच पपू शिंग,ज्ञानेश्वर गोखरे,अशोक वलवे,रमेश नन्नवरे,संदीप नवले,उमाकांत वाघमारे अन्य ड्रायव्हर भाऊ उपस्थित होते.
