दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
:
देगलूर: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी पुन्हा दैनिक हिंदू सम्राट या वृत्तपत्राचे नांदेड जिल्हाप्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
संजीवकुमार गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता व सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असून त्यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने समाज रत्न व आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संजीवकुमार गायकवाड हे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्यसंघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, vअशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबकर, कोकण अध्यक्षजयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार अॅड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, अॅड. जितेंद्र पाटील, अॅड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून आज पुन्हा श्री.संजीवकुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर, 2025 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
