दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी गडचिरोली- संभाजी गोसावी.
जिल्हा पोलीस दलातील मंदार भारती यांची आज झालेल्या बदल्या देशांमध्ये राज्यांतील जवळपास पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा दर्जेतील अधिकाऱ्यांच्या प्रमोशन पदावरुन जिल्हा बाहेर नियुक्या करण्यांत आल्या. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नव्यांने अधिकारी मिळाले तर नक्षलवादी भागांमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक मंदार भारती यांची गडचिरोली जिल्हा पोलीस दलातून अमरावती परिक्षेत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आली. यांच्या सह सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये सुरेश गेंजगे हे पोलीस निरीक्षक सातारा जिल्ह्यांला मिळाले. त्यामुळे आता राज्यांतील बऱ्याच जिल्हा पोलीस दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आज नियुक्त्या करण्यांत आल्या आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांचा चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे-फडवणीस यांच्या सरकारच्या काळामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये नव्याने पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला असल्यामुळे या पोलीस अधीक्षकांपुढे आता जिल्ह्यातील कारभाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यांत आल्या आहेत. मात्र सातारा,पुणे ग्रामीण, सांगली,सोलापूर या जिल्ह्यामधील काही पोलीस ठाण्यांचे अधिकारी मात्र कालावधी पूर्ण होणे पोलीस ठाण्यांत ठाण मांडून चांगलेच आहेत. मात्र जिल्हा अंतर्गत बदलांबाबत या जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांना मात्र चांगलाच विसर होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातून शिस्तप्रिय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार भारती-गोसावी साहेब यांची अमरावती पोलीस परिषद मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यांतील या सर्व विविध जिल्ह्यातील गोसावी समाजातून तसेच विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. यावेळी सातारा जिल्ह्यांचे विद्यमान आणि लोकप्रिय सर्व राज्यस्तरीय प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी आपल्या संपर्काच्या माध्यमांतून भारती साहेबांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
