मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटलांची अडचण वाढली आहे. मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबई पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या नोटीशीत जरांगे पाटलांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.


