काँग्रेसची मोठी घोषणा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी करत मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
मात्र, या घडामोडी सुरू असतानाच आता महाविकास आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे…


