दै चालु वार्ता वृत्तसेवा ग्रा प्रतीनिधी- अर्धापुर शेख शादुल्ला शेख युनुस
मिळालेल्या माहिती नुसार खुरगांव फाटा ते हिंगोली रस्तेचे काम चालु असुन रोड़ च्या दोणी
साइड च्या नाल्या चे काम पुर्ण होन्याच्या मार्गाला लागले असुन
आता पर्यंत नाली ला पाणी मिळाले च नाही त्या मुळे जाग जागी नाली ला आलेला तड़का याला सार्वजानिक बांध काम विभागातिल आधिकारि यांची लाहपरवाही बांधकाम कोणत्या पद्धति ने काम होत आहे कामाला पाणी देणे चालु आहे किवा नाही हे सार्वजनिक बांध काम विभागातिल आधिकारि काय करत आसतात त्या मुळे जाग जागी नालीला भेंगा
पडल्या आहेत काम पुर्ण होन्या पुर्वी पडलेला भेंगा हे स्पष्ट दिसत आहेत त्या मुळे गावां तिल नागरीक चर्चे करत आहेत याची शासनाने तातकाळ दखल घेण्यात यावी आशी जनते ची मागणी आहे या वर जनतेचे लक्ष वेधले आहे की प्रशासन काय भुमीका घेते
