उमरी/प्रतिनिधी-श्रीनिवास मुक्कावार
श्रीमती लीलाबाई रत्नाकर पेन्शनवार वय 85 रा.भोजला जि यवतमाल
यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक २३.२.२६ रोज सोमवारी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार मूल जील्हा चंद्रपुर येथे मोठी मुलगी सौ किरण चेपूरवार यांचे गावी करण्यात आले .
त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, सूना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
उमरी नगर परिषदेतील मा.नगरसेविका सौ दिपाली मामीडवार यांच्या आई तर महाराष्ट्र राज्य क्ष किरण अधिकारी संघटना मुंबई चे अध्यक्ष अशोक मामीडवार यांच्या त्या सासुबाई होत. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व उमरी आर्य वैश्य समाजाच्या वतीने व राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे उपनगराध्यक्ष श्री कैलास भाऊ गोरठेकर,सुभाषराव देशमुख देशमुख,विष्णू अट्टल,प्रवीण सारडा,गोविंद अट्टल यांचे कडून भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
………
