
1. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण ची अमलबजावणी कोणत्या जिल्ह्यात झाली ?
उत्तर :- पुणे
2. भारतातील एकमेव नाशिक कोणती राज्य आहे तिथे समान नागरी कायदा कलम 44 लागू आहे ?
उत्तर :- गोवा
3. पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा कोणी लागून केला ?
उत्तर :-लोर्ड कर्जन
4. टेकडी गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
उत्तर :- नागपूर
5. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या शहरात होती?
उत्तर:- हम्पी
6. महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणते ?
उत्तर :-रहमतपुर
7. कोतवाल हे पद सर्वप्रथम कोणाच्या काळात निर्माण केले? उत्तर :- मुगल
8. तिलारी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या दोन राज्याचा प्रकल्प आहेत?
उत्तर :-गोवा आणि महाराष्ट्रात
9. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर :- वैतरणा
10. अमरकंठ येथे कोणत्या नदीचे उगम स्थान आहे ?
उत्तर :-नर्मदा
11. पाण्यात ठेवलेली काठी तिरकस दिसणे हे प्रकाशाचे कोणत्या परावर्तनाचे उदाहरण आहे ?
उत्तर :- अपवर्तन
12. कोणत्या भारतीय वृतपत्राने 1905 च्या बंगालच्या फाळणीचा ची घोषणा केली ?
उत्तर :- संजीवनी
13. आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एकाच वेळी किती वर्षांनी वाढवला जाऊ शकतो ?
उत्तर :- एक वर्ष
14. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणत्या वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले ?
उत्तर :-सुबोध वृत्तपत्र
15. गॅमा किरण आवर कोणता प्रभाव असतो ?
उत्तर :-प्रभाररहित
16. भारतीय स्वातंत्र्याचा प्रथम राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला?
उत्तर:- लॉर्ड माऊंटबॅटन
17. हरिजन सेवक संघ ची स्थापना कोणी केली ?
उत्तर:- महात्मा गांधी
18. घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते ?
उत्तर :-दिल्ली
19. जर्मनी देशाचे चलन कोणते ?
उत्तर :- युरो
20. सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आले?
उत्तर :- पुणे
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस.