
दैनिक चालू वार्ता- संभाजी गोसावी
कोरेगांव विभागांचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. गणेशजी केंद्रे साहेबांची नवनियुक्त दैनिंक वार्ताचे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छ भेट घेतली. गणेशजी केंद्रे साहेबांनी कोरेगांव पोलीस उपविभागांचा दिनांक १५/१०/२०२० रोजी केंद्रे साहेबांनी कोरेगांव उपविभागांचा पदभार स्वीकारला. त्यांनी कोविड काळात सुद्धा कोरेगांव तालुक्यांतील सर्व गावोगावी परिस्थितीबाबत आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत ते आढावा घेत होते. त्यांच्या आदेशावरुन कोरेगांव अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस ठाण्यांतील कर्मचारी यांची सुद्धा कामगिरी कर्तव्यदक्ष आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशजी केंद्रे साहेबांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे त्यांचे नाव संपूर्ण कोरेगांव तालुक्यांत चांगलेच परिचित झाले आहे असुन. गणेशजी केंद्रे साहेब हे कोरेगांव येथे हजर होण्यांआधी सौशल मीडिंयावरुन कोरेगांव तालुक्यांचे प्रतिनिधीनी त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी केंद्रे साहेब कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात आपली सेवा बजावत होते आज रोजी कोरेगांव तालुक्यांचे प्रतिनिधी यांनी यांची सदिंच्छ भेट घेऊन त्यांचे विशेष कौतुक करीत त्यांच्या कामगिरीबद्दल पुरीगोसावी यांनी कौतुक केले. यावेळी केंद्रे साहेबांनी यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पुरीगोसावी यांनी साहेबांचे व त्यांच्या सर्व कोरेगांव विभागांतील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस ठाण्यांतील पोलिस कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.