
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:-वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष व वडगाव गिरलगाव घुलेवाडीचे उपसरपंच बिभीषण वाघमोडे,युवा नेते साहिल आप्पा गाढवे, भैय्या जानकर उपसरपंच यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी संयोजक कुंदन शिंदे, रोहित गायकवाड, सचिन शिंदे,मा. नगरसेवक सुनील थोरात ,वंचितचे युवक जिल्हाउपाध्यक्ष वैभव गायकवाड,युवा नेते अक्की गायकवाड, धिरज शिंदे,किरण शिंदे, अजित शिंदे,पांडू गायकवाड,आकाश गायकवाड, दीपक गायकवाड, बबलू मोटे,राकेश जाधव, तानाजी नाईकवाडी,अमोल भोसले ,शुद्धोदन सरवदे, स्वप्नील गायकवाड, संदीप सरवदे, गुणरत्न गायकवाड, ऋतुराज शिंदे,अमर भाई जमादार,अमोल जाधव,पप्पू लोंढे,पदू शेंडगे, डानसिंग अंपायर धनु बापू सानप या सहित पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.