
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जळगाव _शहरातील मानव सेवा विद्यालय येथिल कला शिक्षक,आदर्श शिक्षक पुरस्कृत, Guinness world record व OMG book of record पुरस्कृत,सुनिल दाभाडे सर,यांनी मानवतेचा एक संदेश दिला,मोठमोठ्या पार्टी,बँड,डीजे,वादक,हॉटेल ईत्यादी वाढदिवस सेलेब्रिटीज न करता गोरगरिबांच्या साथ घेऊन मिळुन मिसळुन जनु आपुलकीने लेकराप्रमाणे चिमुकल्या बाळांसोबत केक कापुन खाऊ वाटप करुन त्यांच्यात गप्पागोष्टी परिवाराप्रमाणे एक आंगडावेगळा वाढदिवस साजरी केला,
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस.डाकलिया ,सर्व पदाधिकारी ,सदस्थ ,प्राथ.मुख्याध्यापिका सौ.माया अंबटकर ,माध्य.मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा सुर्यवंशी, शिशु मुख्याध्यापिका सौ.मुक्ता पाटील व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी, जनमतचे अध्यक्ष पंकज नाले सर , डॉ.ए.पी.जे.पुस्तक भिशीचे अध्यक्ष श्री विजय लुल्हे सर, ग्रामपंचायत महाळपुरचे सदस्य श्री. सागर दाभाडे, अजित चौधरी सर,श्री. गोविदा लोखंडे सर ,गणेश लोडे सर ,प्राथमिक पतपेढी चे अध्यक्ष श्री. कैलास तायडे,श्री. निखिल जोगीसर इ.मान्यवर उपस्थित होते