
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – नामदेव तैर
माव येथील जय मल्हार तरुण मित्र मंडळाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून यादव सर यांनी महापुरुषांचा सखोल इतिहास सांगितला खऱ्या अर्थाने इतिहासवान माणस आहेत तीच माणसे इतिहास घडवतात आणि जी माणसे इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत अशा पद्धतीचा हा एक इतिहास प्रत्येक महापुरुषांनी घडवलेला आहे. आणि या इतिहासाची महती यादव सर यांनी सामाजिक प्रबोधन कार्यक्रमातून सांगितली या कार्यक्रमाला उपस्थित पंचायत समिती परतूर सभापती रंगनाथ येवले साहेब, उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर ,शत्रुघन कणसे पाटील, संपत टकले पाटील, वं ब आ ता.अध्यक्ष बाबुरावजी गोसावी, सातपुते सर ,सातपुते मॅडम,विष्णू गायकवाड सरपंच येनोरा, एडवोकेट महेंद्रकुमार वेंडेकर सर,होत्या क्रांती ता.अध्यक्ष तथा पत्रकार हनुमंत दवंडे साहेब, आशा वर्कर्स संगिता गायकवाड,वं ब आ जि उपाध्यक्ष अच्युत पाईकराव, विठ्ठल सुभेदार, धोंडिरामजी नवल,शोयब भाई पठान, दत्ता सोळंके,पो पा नारायण नवल, नंदकुमार गांजे दिगंबर भले, योगेश भले, संतोष नवल ( mcl )कैलासजी पिसाळ ,आदींची उपस्थिती या वेळी होते.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्सवात पार पडली.या जयंतीला मोठ्या प्रमाणावर,एका शब्दावर अनेक मान्यवर व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले आणि राहूण अगदी मोलाचे मार्गदर्शन केले या बद्दल अहिल्यादेवी होळकर जयंती आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप मनापासुन आभार व्यक्त करण्यात आला व यापुढेही असेच सहकार्य राहावे अशी आशा अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कमिटीने केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ पांडुरंगजी नवल सर यांनी केले…