
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
भूम:-प्रा.संतोष सुखदेव शिंदे यांची भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाली.त्याबद्दल श्री शिंदे सरांचा दैनिक पुण्यनगरी विभागीय कार्यालयात यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी भूम तालुका विधीज्ञ मंडळाचे मा.तालुकाध्यक्ष श्री अमरसिंह ढगे,गुरुदेव हायस्कूलचे श्री चंद्रकांत तांबे,दैनिक पुण्यनगरी चे विभागीय प्रतिनिधी श्री प्रमोद कांबळे, ॲड.प्रवीण भगत पाटील, श्री प्रदिप कांबळे सर श्री संदीप पवार सर आदि मान्यवर उपस्थित होते