
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड जिल्ह्यातील काकांडी गावामध्ये आज 8 ते 10 दिवस झाले गावामध्ये लाईट नाही गावाचा अर्धा भाग अंधारामध्ये आहे. आणि कशी बशी अर्धवट लाईट आली तर फक्त घरामध्ये बल्प चालणार अशी अर्धवट लाईट आली अशा अंध कारभारा व राजकारणाला सर्वसामान्य जनता कंटाळून गेली… महावितरण व राजकीय लोकांचा जाहीर निषेध करत यापुढे सर्वसामान्य माणूस बोलणार तरी काय व कुणापुढे बोलनार हा खूप मोठा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासा साठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय लाईट नसल्यामुळे आमदार साहेब तुम्हीच आता सांगा काय करायचे ते सर्व सामान्य लोकांनी. लक्ष असुद्या थोडं आमच्या गावाकडे साहेब .