
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
उदगीर –
भारतीय मजदूर संघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भष्र्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जळकोट तालुकाअध्यक्ष संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने तसेच जळकोट तहसील कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत असलेले नुकतेच अहमदपूर उपविभागीय कार्यालयात पदोवन्नती वर पेशकार म्हणून नियुक्त झालेले प्रफुल्ल पारखे यांचा रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळकोट तालुकाअध्यक्ष विनोदभाऊ कांंबळे यांच्यासह मित्र परिवारांच्या वतीने व तहसील सेतू केंद्रातील कर्मचारी विशाल कांंबळे घोणसीकर, सामाजिक कार्यकर्ते तथा कोकणे टी हाऊस जळकोटचे भगवान कोकणे अतनूरकर, मेवापूरचे माजी उपसरपंच कोंडिबा दहीकांबळे, अनिल दहीकांबळे, दिपक सांगवीकर यांनी सत्कार केला.