
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली तालुक्यातील केसराळी, अटकळी व आदमपूर परिसरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार झाल्याने अनेक शेतकऱ्याचे शेतातील असलेले उभे पीकचे अतोनात नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त पिकांची शासनाकडून आता पंचनामे सुरू आहेत.
बिलोली तालुक्यात ८ जुलै रोजी पासून सतत केसराळी, आदमपूर परिसरासह अनेक गावांत
झालेली ढगफुटी सदृष्य पावसाने पिके गेल्यात सापडले आहेत त्यामुळे केसराळी,
शेतातील पिकांसहित जमिनी ही खरडून गेली असल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला
आदमपूर, खतगाव, अटकळीसह परिसरातील
सर्व गावे व केसराळी व आदमपूर गावातील नुकसानग्रस्त शेतीची संबंधित गावचे तलाठी, देशमुख सर ग्रामसेवक जमदाडे सर व कृषी सहाय्यक केसराळी गावचे सरपंच राजू मनधरणे आधी गावकरी मंडळी उपस्थित होते ते पाहणी करून पंचनामा केला