
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकनेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजक दिगंबर रमेश कौरवार यांनी सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण कमलदल 3 रे च्या निमिताने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर मोठ्या संख्येने नागरिक याचा लाभ घेतला 220 रुग्णांनी तपासणी व शस्त्रक्रिये साठी 61 रुग्णांना उदगीर येथे पाठवण्यात आले.आरोग्य तपासणी डॉ.बिरादार (श्वास हॉस्पिटल देगलूर )यांनी 250 रुग्णांना मोफत तपासणी करण्यात आली.मराठवाडा रक्त तपासणी केंद्र आरोग्य चाचणी करण्यात आली, रक्तदान शिबिरास 66 रक्त दात्यांनी रक्तदान केले गोलवळकर गुरुजी रक्त पेढी यांनी दरवर्षी प्रमाने कार्यक्रमाला योगदान लाभले.केंद्र सरकार च्या योजने अंतर्गत दहा लाख रुपयेची 40 गरजुना पॉंलिसी काढून देण्यात आली,कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब (ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड),श्री गंगाधर जोशी साहेब (संघटन मंत्री भाजप),अशोक साखरे,देवेंद्र मोतेवार,बस्वराज द्याडे ,अनिकेत पाटील राजूरकर,रवी पाटील नरंगलकर ,संतोष नारलावार,जयपाल कंनकटे,सतीश जोशी,उत्तमकुमार कांबळे,श्रीधर दीक्षित,व्यंकटेश कुलकर्णी,तुकाराम बतकुलवार,मारोती पुलुचुवाड,राहुल पेंडकर,किरण उल्लेवार,मनोहर देगावकर,संतोष पाटील,नामदेव थडके,विकास मोरे ,सुरज मामीडवार,तुकाराम यन्नावार,नितीन दुप्पेवार,संतोष मरतुळे,संतोष पंदीलवार ,गजानन दाउलवार,योगेश राऊलवार,विजय कडलवार,गजानन पापंटवार,संदीप पाटील,सुनील बोरगावे,दिपक बोधनकर,गंगाधर रणवीरकर,योगेश मैलागींरे,किरण थडके,सुरेश नक्कावार,कपिल मुंगडे,सचिन पांचाळ ,नारायण गुंडावार,रमेश रचावार ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते