
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नंदनवन–वळसंगवाडी ग्रा.पं. सरपंच श्री. गुरूनाथ पाटील हुंबाड यांचे निकटव्रतीय अत्यंत विश्वासु सहकरी मित्र..!
सदैव स्वःतला सामाजिक कार्यात झोकुन देणारे..!
गावातल्या गोर-गरीबांच्या सदैव मदतीला धाऊन जाणारे..!
आमच्या सर्वांचे लाडके प्राण-प्रिय बंधु श्री. निरंजन शंकरराव पा. बाळापुरे यांची जि.प.प्रा.शाळा नंदनवन शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडकरण्यात आलेली आहे ! व तसेच उपाध्यक्षपदी श्री. पंढरी(मामा) बालाजीराव बेलदार यांची निवड करण्यात आली..!
सदस्यपदी
सौ. सुमित्रा केशव खांदाजे,
सौ. मनिशा नागनाथ खांदाजे,
श्री. सुधाकर(महाराज) शिवाजीराव हुंबाड,
खयुमसाब(मामु) काशिमसाब सय्यद,
श्री. भगिरथ आनंदराव पा. भागानगरे,
श्री. विश्वाबर महाजन शिससे,
श्री. ज्ञानेश्वर प्रभु वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे..!
निवडी प्रसंगी उपस्थित मान्यवर
श्री. गुरूनाथ पाटील हुंबाड (सरपंच)
श्री. उत्तमराव पा. भागानगरे(मा.सरपंच/चेअरमन)
श्री. किशनराव पा. भागानगरे (ग्रा.प. सदस्य प्र.)
श्री. बालाजी महेपती शिंदे (ग्रा.प.सदस्य प्र.)
श्री. गणपतराव शिरसे (ग्रा.प. सदस्य)
श्री. गोविंदराव खांदाजे (ग्रा.पं.सदस्य)
श्री. शिवाजीराव पा. भागानगरे (कृषि सल्लागार)
श्री. तिरूपती पा. भागानगरे (सल्लागार)
श्री.गुरूदास शिवाजीराव पा. भागागगरे (यु.काँ.ता. सरचिटनीस)
श्री. बालाजी(गुरूजी) पा. भागानगरे
श्री. प्रदीप पा. हुंबाड (म.म.जिल्हा प्रमुख)
श्री. मारोती पा. भागानगरे (से.स.सो.चेअरमन प्र.)
श्री. कांबळेसर(जि.प.शा. मुख्याध्यापक)
श्री. देशमुख सर(जि.प.शा. उप-मुख्याध्यापक)
श्री. क्षिरसागर सर,
सौ. गव्हाणे पाटील मॅडम,
श्री. जोशी सर,
श्री. जयशिंग पा. भागानगरे(ग्रा.रो.ह.से.)
श्री. मधुकर पा. भागानगरे
श्री. प्रकाश पा. भागानगरे(कृषि मित्र)
श्री. केशवराव खांदाजे
श्री. नागनाथ खांदाजे
श्री. केशव कुलकुलवाड,
श्री. शंकर पा. जाधव,
श्री. ज्ञानेश्वर खांदाजे, श्री. दादाराव पा. भागानगरे, श्री. परमेश्वर पा. हुंबाड, श्री. बळीराम बेलदार व गावातील ईतर प्रतिष्ठीत नागरीक/युवक उपस्थित होते..!
आजरोजी नंदनवन येथिल जिल्हा परिषद शाळेत बैठक घेऊन आध्यक्ष/उपाध्यक्ष, सचिव व सर्व सद्दष यांची सर्वांणुमते बिनवीरोध निवड करण्यात आलेली आहे..!
आध्यक्ष/उपाध्यक्ष, सचिव व सर्व सद्दष यांना सर्व गावकर्यांच्या वतीने हार्दिक आभिनंदन…
व पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा…!!