
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवरील (येसगी)
मांजरा नदीच्या पुलावरील वाहतुक बंद करणे संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पञ
राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 वरील बिलोली तालूक्यातील महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवरील
येसगी गावालगत असलेल्या मांजरा नदीवर या विभागाच्या मार्फत नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर असून सदयस्थितीमध्ये महाराष्ट्र व तेलंगना सीमेवरील रस्ते वाहतुक हि अस्तित्वात असलेल्या
निझामकालिन दगडी पुलावसरून सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये चार ते पाच दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सीमेवरील (येसगी) मांजरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली
असल्यामुळे सदरील दगड़ी पूल पाण्याखाली जाण्याची
दाट शक्यता आहे. तसेच अजून दोन ते तीन दिवस अतिव्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवरील (येसगी) मांजरा नदीच्या ब्रिटिशकालिन दगडी आवशक्य आहे. सदरील येसगी येथील जुन्या पुलावरील वाहतूक
पुलावरील वाहतूक बंद करणे
बरदारीचा उपाय
म्हणून पूर्णपणे बंद करण्यात यावी तसेच सदरील पुलावरील वाहतूक बिलोली- कोंडलवाडी- धर्माबाद मार्गाने व अन्य मार्गाने वळविण्यात यावी, असे पत्र पब्लिक वर्क डिपार्मेंट ने काढले आहे.