
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आज रामचंद्र पाटील प्रा शाळा देगलूर येथे शालेय गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री रमेशराव पाटील गोजे गावकर व महाराष्ट ग्रामीण बॅकेचे मॅनेजर श्री जबडे साहेब उपस्थित होते यांच्या हस्ते करण्यात आले जबडे साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये कसे वागावे व पुढील आयुष्यात कसं जीवन जगावे याबद्दलचे मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डाकोरे सर व सर्व शिक्षक वर्ग आधी कर्मचारी उपस्थित होते.