
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तौर
परतूर :स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रभोधनकार व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ_साठे यांची 102 जयंती येनोरा येथील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी
मा.सरपंच कैलास साळवे,गावचे पो. पाटील गौतम साळवे, परमेश्वर जोगदंड, भास्करराव साळवे,सुभाषराव भुबर, अण्णाभाऊ घोडे, अशोकराव घोडे, नामदेव घोडे, विश्वनाथ घोडे, दत्ता घोडे, मुकुंद घोडे, पवन घोडे,माणिक धोत्रे,अनिल काळे, उपस्थित होते….