
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनीधी- मानिक सुर्यवंशी
वन्नाळी ता देगलुर येथील श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता देगलुर येथे
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात केली.
यावेळी श्री.शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीचे मुख्याध्यापक सुरेश वनंजे,विठ्ठल वाघमारे,माधव कदम,धनाजी पाटील,आनंद दिमलवाड,दिगंबर खिसे,बालाजी पेटेकर,अंजली देशमुख,बालाजी बारडवार,दिलिप पाटील, मारोती अंकमवार व सर्व शिक्षक स्टाफ व बहुसंख्य विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.