
1)घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अख्यारित असतो
उत्तर- राज्यपाल
2) मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळख ले जाते?
उत्तर – पैठण
3) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा आयुक्त कोण आहेत?
उत्तर – स्वाधीन क्षेत्रीय
4) महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धति ची सुरुवात क धी झाली?
उत्तर – 1 मे 1962
5) हरित सेना कशाशी संबंधित आहे?
उत्तर – वनीकरण
6) पाण्याची महतम घनता किती तापमाना वर असेल?
उत्तर – 4c
7) खालीलपैकी कोणत्या दिवशी पुलिस हुतात्मा दिन असतो?
उत्तर – 21 अक्टूबर
8) महाराष्ट्रअतिल कारागृह विभागाचे पुलिस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापेकी कोन त्या दर्जाचे आहेत?
उत्तर – अप्पर पुलिस महासंचालक
9) महिला एकदिवसीय विश्व चषक 2025 आयोजन कोणता देश करनार आहे?
उत्तर – भारत
10) टोकियो ओलंपिक 2020 मधे pv Sindhu ने कोणते पदक जिंकल होते?
उत्तर – कांस्य पदक
11) धोका दायक वन्य जीव अधिवास घोषित होनारे —— हे भारतातील पहिले राज्य आहे?
उत्तर- महाराष्ट्र
12) द्रोणाचार्य पुरस्कार कधी पासुन देन्यास सुरुवात झाली?
उत्तर- 1985
13) महिको या कृषि संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे?
उत्तर- जालना
14) जगातील सर्वात मोठे बेट कोणते?
उत्तर- ग्रीनलैंड
15) राष्ट्रीय पुलिस अकादमी कोणत्या ठिकानी आहे?
उत्तर – हैदराबाद
16) भारताचा सुमारे ——– %भूभाग शेती लागवडी खाली आहे?
उत्तर- 60%
17)जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यत आहे?
उत्तर- जालना
18) 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- वि दा सावरकर
19) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
उत्तर – ई स 1914
20) दास कैपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- कार्ल मार्क्स
प्रवीण बडूरवार
नांदेड़