
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
कोरेगांव. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा नागरिकांच्या आरोग्यांचा विषय असो, प्रत्यक्षांत कार्यक्षेत्रांत उतरुन काम करणारे कोरेगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेश दादा शिंदे हे कोरेगांव व खटाव तालुक्यांचे बारामतीच्या विकासांला हातभार लावणाऱ्या डावलून निवडलेल्या श्री. महेशजी संभाजीराजे शिंदे या आमदारांने आपली राजकीय ताकद फक्त कोरेगांवचा विकास आणि दुष्काळग्रस्त खटाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांच्या दुष्काळ निवारणासाठी लावली गेली असून. त्यांच्या वाढदिवसानिमिंत्त नव्या सरकारकडूंन श्री.महेश शिंदे यांना मोठें गिफ्ट देण्यांत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नव्यांने आल्यांने कोरेगांव खटाव तालुक्यांच्या सिचन योजनेचा प्रश्न निकाली लावणार असून जिहे, कटापूरच्या उर्वरित कामांसाठी सातत्यांने पाठपुरवठा केल्यानंतर पहिल्यांच महिन्यांत नव्या सरकारकडूंन ३७० कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली असून या योजनेला बळ देण्यासांठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निधी दिला असल्यांचेही आमदार.महेश दादा शिंदे यांनी सांगितले. या योजनेच्या उर्वरित कामांसह जिहे , कटापूरजवळ कृष्णा नदीवर उभारलेल्या बरक पासून ते वर्धनगड बोगदापर्यंत दुरुस्ती जलवाहिनी टाकण्यांसाठी ११० कोटी, चिंचणी, ललगुण, या भागातील सिचनासांठी ५५ कोटीचा असा तब्बल ३७० कोटीचा भरघोस निधी राज्य शासनाने मंजूर केल्याचेही आमदार. महेशजी शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त सातारा जिल्ह्यासह,उत्तर कोरेगांव, खटाव तालुक्यांतून राजकीय,सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.