
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
खानापुर येथे नवीन झालेल्या शिवानंद गॅस बुकिंग & सप्लायर्स उद्घाटन करण्यात आले.
आणि यावेळी लाभार्थी धरता धुरपतबाई मुंडकर, गंगा मनी मुक्किरवार, मुस्कान पठाण, चंद्ररबाई वाघमारे, या सर्वांना लाभ देण्यात आला
यावेळी अनिल पाटील खानापूरकर उपसरपंच खानापूर , सौ मंगलताई इंडियन ग्रामीण वितरण बाराळी *CSC/VLN* चे अधिकृत विक्रेते, आनंत पाटील खानापूरकर, मारोती पाटील परबाते, विश्वनाथ ताडकोले, मष्णाजी औरादे सरपंच वझरगा, गौतम वाघमारे सरपंच प्रतिनिधी खानापूर ,गोविंदराव पाटील जाळणे, बालाजी कोकणे, संजय ठिगळे , विश्वनाथ कोकणे, रुक्माजी औरादे, माधव कोकणे, शेषेराव कदम, मारोतराव आयनलवार, जयदेव पाटील केरले, संजय सूर्यवंशी, बालाजी टाकळे, देविदास कल्पे, दयानंद महाराज, मुन्ना पाटील, आदी गावकरी उपस्थित होते. शिवानंद पाटील परबते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.