दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे,दि,२०:– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मावळ तालुक्यातील ओझर्डे हेलिपॅडवर आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
